ग्रामपंचायत तुंगत

ता. पंढरपूर जि. सोलापूर

गावाची माहिती

तुंगत हे गाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पूर्वेकडील दिशेस वसलेले आहे.

तुंगत गाव हे पंढरपूर पासून अंदाजे १६ कि.मी अंतरावर असून सोलापूर पासून ५० कि.मी अंतरावर आहे.

गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १८६.५४ हेक्टर आहे.
लोकसंख्या अंदाजे २०११ च्या जनगणनेनुसार ४२५५ आहे.

सन्मान व पुरस्कार

ग्रामपंचायत तुंगत यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून
सरपंच अवॉर्ड 2024-25 प्राप्त केला आहे.

Latest News

रस्ता सुधारणा काम

रस्ता सुधारणा काम

गावातील रस्ता सुधारणा कामास सुरुवात…

स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले…

पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात सुधारणा काम सुरू

पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात…

तुंगत ग्रामपंचायतीतर्फे गावातील पिण्याच्या पाण्याच्या…

महाराष्ट्र राज्याचे नेते

माननीय मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस
 

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

मा. सुनेत्रा अजित पवार
 

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

डॉ. अमृता रणदिवे
 

उपसरपंच

श्री. प्रकाश रणदिवे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. एस. पी. पाटील
 

पोलीस पाटील

सौ. साधना पंडित देठे

 

डाटा ऑपरेटर

सौ.मनीषा प्रदीप रणदिवे
 

तंटामुक्ती समती अध्यक्ष

श्री.इंद्रजित रणदिवे

लिपिक

श्री. एस. पी. पाटील
 

ग्रामपंचायत कर्मचारी

रामचंद्र दामोदर वाघमारे

 

सुविधा व सेवा

जन्म प्रमाणपत्र

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र सेवा

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र सेवा

पाणी पुरवठा

ग्रामपंचायत पाणी सेवा

स्वच्छता सेवा

गाव स्वच्छता व कचरा व्यवस्थापन

कर भरणा

ग्रामपंचायत कर भरणा सेवा

शासकीय योजना

विविध सरकारी योजना माहिती

फोटो गॅलरी

संपर्क करा

ग्रामपंचायत तुंगत
ता. पंढरपूर, जि. सोलापूर

📞 मोबाईल: 9876543210
📧 ईमेल: info@tungatgrampanchayat.in

Scroll to Top